Ticker

6/recent/ticker-posts

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना विवीध मागनीसाठी दिले निवेदन

✍️देसाईगंज:आज दिं.२१ नोव्हेंबर नामदार धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषधी प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य देसाईगंज शहरात आले असता विविध समस्यांचे निवेदन सादर केले,देसाईगंज येथील वैनगंगा नदी काठावरील पूर्गस्ताना नुकसान भरपाई मिरण्यात होणारा विलंब टारूण सरसकट सर्व पूरग्रस्तांना त्वरित मदत द्यावी, पुर आलेल्या अनेक भागात अजूनही सर्वेक्षण व पंचनामे झालेले नाहीत तसेच जुनी वडसा येथील 2020 च्य्या पुरामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतातली खांब पडून मीटर बंद पडले होते आज तिन वर्ष होऊन ही शेतकऱ्यांचे बंद पडलेले मीटर लावण्यात आले नाही शेतकऱ्यांना अंदाजे मनमानी बील येऊन राहिले आहेत या शेतकऱ्यांचे त्वरित मीटर बदलून देण्यात यावे,देसाईगंज शहरात नागरीकांना रेशन कार्ड मिळण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत रेशन कार्ड नसल्यामुळे दारिद्य रेषखालील अजूनही लोकांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही तसेच काही रेशन कार्ड धारकांना रेशन सुद्धा मिळत नाही निवेदन देताना भरत दयलानी अतुल ठाकरे उपस्थित होते लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले...

Post a Comment

0 Comments