Ticker

6/recent/ticker-posts

पुन्हा देसाईगंज तालुक्यात वाघाने म्हेस ला केले ठार..

✍️देसाईगंज:देसाईगंज तालुक्यातील गांधी नगर येथील अरविंद आत्माराम जेगडे यांची म्हेस ला वाघाने भक्ष्य केले दोन दिवसा अगोदर फरी येथील महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना उघडीस आली होती, काल संध्याकाळी जंगलात चरत असलेल्या म्हेस ला वाघाने ठार केल्याची घटना काल संधयाकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकिस आली आहे काही महिन्यापासून देसाईगंज तालुक्यातील काही गावामध्ये वाघाची दहशत कमी झाली होती मात्र 2 दिवसात हि दुसरी घटना आहे वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याने देसाईगंज तालुक्यातील नागरीक भयभित झाले आहेत वाघाला जेरबंद करण्याची मांगणी गावकऱ्यांनी केली आहे..


Post a Comment

0 Comments