Ticker

6/recent/ticker-posts

निशुल्क दमा औषधि वाटप केंद्रात आप देसाईगंजची नीस्वार्थ सेवा

✍️देसाईगंज:आज दिनांक आठ सहा 2023 निशुल्क दमा औषधी वाटप केंद्र  यासाठी येणाऱ्या रुग्णांना आम आदमी पक्षातर्फे जागोजागी पेयजल वितरित करण्यात येत आहे दूर दुरून येणाऱ्या रुग्णांसाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्यांची राहण्याची सोय खाण्याची व्यवस्था या सर्व बाबी करिता आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते एक दिवस अगोदर पासून तत्पर आहे
 या कडाक्याच्या उन्हात दूर दुरून येणाऱ्या छत्तीसगड नागपूर गडचिरोली चंद्रपूर भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्याच्या तालुक्यातून येणाऱ्या रुग्णांना योग्य माहिती व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था सिंधी फोरम ग्रुप तर्फे करण्यात आली आहे रुग्णांचे हाल होऊ नये याकरिता आम आदमी पक्षातर्फे जागोजागी पेयजलाची व्यवस्था करण्यात आली आहे आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत दयलानी,शहराध्यक्ष आशिष घुटके सलाहगार दीपक नागदेवे  देवाभाऊ 
जांभुळकर श्रीचंद डेंगानी दमा औषधीचा लाभ प्रत्येक रुग्णाला व्हावा गोंधळ गर्दी न होता सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा याकरिता आपचे सर्व कार्यकर्ते अहो रात्र कार्य करत आहे तरी आम आदमी पक्षाच्या वतीने सर्व रुग्णांना औषधीचा लाभ मिळावा यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते तत्पर आहे

Post a Comment

0 Comments