Ticker

6/recent/ticker-posts

आम आदमी पक्षाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी

राष्ट्र वार्ता लाईव्ह न्युज
तालुका प्रतिनिधी :: अतुल ठाकरे
5/5/2023
आम आदमी पक्षाच्या वतीने वैशाख पौर्णिमेच्या पावन पर्वावर तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली यावेळेस राऊत सर निलेश तोंडरे दीपक नागदवे भरत दयालानी आशिष गुटके यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या फोटोला फुल माळ अर्पण करण्यात आले व पक्ष कार्यकर्ते प्रमोद भाऊ दहिवले चंदू भाऊ ठाकरे वामन जी पगाडे रुपेश राऊत शेखर बारापात्रे नाजूक लुटे सिद्धार्थ गणवीर देवा जांभुळकर रेवनाथ झिलपे तबरेज भाई अतुल ठाकरे आणि महिला कार्यकर्त्या शिल्पा बोरकर आचल खोब्रागडे हेमलता तिर्गम मनीषा टेटे संगीता बागडे शबाना तथागत गौतम बुद्ध यांच्या फोटोला वंदन करून बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments