Ticker

6/recent/ticker-posts

देसाईगंज नगरपरिषदेला नाली वरचे झाकण लावायला मुहूर्त सापडेना लहान मुलगी नालीत पडून डोक्याला गंभीर दुखापत


तालुका प्रतिनिधी देसाईगंज.       अतुल ठाकरे         राष्ट्र वार्ता लाईव्ह न्युज: मुख्य संपादक भरत दयालानी : देसाईगंज येथे गांधी वार्ड रेल्वे पटरी च्या बाजूला लहान मुलं खेळत असताना नालीत पडून डोक्याला गंभीर दुखापत.         चंद्रकांत जी ठाकरे बावनथळे गुरुजी यांच्या घरांच्या परिसरात नालीला झाकण लावण्यासाठी नगरपरिषदेला मुहूर्त सापडत नाही दुर्गंधीचे वातावरण निर्माण झालेले आहे गटर असल्यासारखी नालीची परिस्थिती झालेली आहे याचा त्रास सर्वात जास्त महिलांना सहन करावा लागतो गांधी वार्ड येथील नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर नालीला झाकण बसून देण्यात यावे लवकरात लवकर नाली वरती झाकण न बसवल्यास उपोषणाची भूमिका घेण्याची तयारी येथील नागरिकांची आहे

Post a Comment

0 Comments