Ticker

6/recent/ticker-posts

देसाईगंज हनुमान वार्ड येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी देसाईगंज .. राष्ट्र वार्ता लाईव्ह न्युज .. मुख्य संपादक भरत दयालानी         
देसाईगंज येथील हनुमान वार्ड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व हनुमान वार्ड ते दीक्षाभूमी पर्यंत पायी मिरवणूक काढण्यात आली दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी हनुमान वार्डातील असंख्य लोकांनी गर्दी केली होती या त हनुमान वार्डातील मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग  बघावयास मिळाला. यातच डी.एस राऊत भरत दयलानी प्रमोद दहिवले चंदू ठाकरे रुपेश राऊत मित्र परिवारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता

Post a Comment

0 Comments